बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असणारी भाऊबीज सर्वत्र उत्साहात साजरी

बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असणारी भाऊबीज काल सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more

जिल्ह्यामध्ये एकीकडे मतदानाचा टक्का घटला असताना बंदोबस्तात व्यस्त असूनही ९२ टक्के पोलीसांनी बजावला मतदानाचा हक्क

एकीकडे मतदान कमी झाल्याची चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे बंदोबस्तात व्यस्त असतानाही पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावला आहे.

Read more

ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंचं प्रदर्शन

शहापूर-मुरबाडच्या आदिवासी ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकलेतून निर्मित केलेल्या उबदार, नक्षीदार गोधड्या, दिवाळी साहित्य आणि इतर गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

शिवसेवा मित्रमंडळातर्फे आकाशकंदिल बनवा आणि पणती रंगवा या संकल्पनेवर कार्यशाळा

ठाणे पूर्वतील लहान मुलांनी आपल्या कल्पनेतून रंगबेरंगी आणि पर्यावरणस्नेही कंदिल बनवून आपल्यातील कलेचे दर्शन घडवले.

Read more

नरक चतुर्दशीचा अभ्यंगस्नाचा मुहुर्त ५ वाजून ३२ मिनिटांपासून ६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत तर लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ८ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आलं आहे. साधारणपणे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी असतो. नरक चतुर्दशीला चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत शास्त्राप्रमाणे अभ्यंगस्नान केलं जातं. उद्या चंद्रोदय पहाटे ५ वाजून ३२ मिनिटांनी तर सूर्योदय ६ वाजून ३६ मिनिटांनी होणार असल्यामुळं यावेळेत अभ्यंगस्नान करावं असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. शरिराला तेल, उटणे, अत्तर लावुन … Read more

आदिवासी जनतेनं वसुबारसेच्या दिवशी कुलदैवतेची पूजा करून केली दिवाळी साजरी

जिल्ह्यातील आदिवासी जनतेनं आज वसुबारसेच्या दिवशी कुलदैवतेची पूजा करून आपली दिवाळी साजरी केली.

Read more

इस्त्रायलमधील विद्यार्थ्यांशी महापालिका आयुक्तांचा मुक्त संवाद

इस्त्रायलमधील आयडीसी हर्जलिया विद्यापीठाच्या तसंच मुंबईतील नामांकीत आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या जवळपास ३० विद्यार्थ्यांशी महापालिका आयुक्ता संजीव जयस्वाल यांनी मुक्त संवाद साधून शहरामध्ये राबवण्यात येणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पांची त्याचबरोबर पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली.

Read more

मतदानातील मोठ्या प्रमाणावर नोटाच्या वापरामुळे काही ठिकाणी निकालावरही परिणाम

जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटा पर्यायाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला असून या नोटामुळे जिल्ह्यातील काही मतदारसंघांचा निकालही बदलला गेल्याचं दिसत आहे.

Read more