भारतीय हवामान खात्यानं मेघगर्जनेसह जोरदार अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
महिना: एफ वाय
दिवाळीच्या खरेदीची धूम सुरु असल्याने ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी
दिवाळीच्या खरेदीची धूम सुरु असल्याने ठाण्यातील अनेक रस्त्यांवर काल आणि आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ठाणेकरांचे हाल झाले.
श्रीस्थानक वाहिनीचं सातव्या वर्षात पदार्पण
ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानक वाहीनीने आज सातव्या वर्षात पदार्पण केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जिल्ह्यामध्ये १ जागा – राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीणमधून विजय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाणे जिल्ह्यातून पहिला आमदार मिळाला आहे.
ठाणे शहर मतदारसंघातून अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर विजयी
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर हे विजयी झाले आहेत.
जितेंद्र आव्हाड ७५ हजार ६३९ मतांनी विजयी
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे ७५ हजार ६३९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचा दणदणीत पराभव केला.
शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांचा दणदणीत विजय
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी- पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांच्यावर ८९ हजार ३०० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
गणपत गायकवाड यांचा ८ हजार १९५ मतांनी विजय
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाड यांनी ८ हजार १९५ मतांनी विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड विजयी
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत.