​उद्या प्रदोषकाळात सायंकाळी ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत लक्ष्मीकुबेर पूजन कराव – पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

आज चतुर्दशी आहे. चतुर्दशी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नाही. त्यामुळे चतुर्दशी ‘ क्षयतिथी ‘ आहे. त्यामुळे आज दिवाळीतील कोणताही सण नाही. उद्या गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी  नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन आहे.

Read more

यावर्षी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी

यावर्षी गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेरपूजन हे महत्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. या विषयी अधिक माहिती देतांना पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दीपावलीच्या प्रत्येक दिवशीचे महत्त्व आणि मुहूर्त सांगितले आहेत.

Read more

कोरोनाच्या छायेखाली नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान मंगलमय वातावरणात – मात्र फटाक्यांची आतिषबाजी नाही

नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस कोरोनाच्या छायेखालीच साजरा झाला.

Read more

नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत तर लक्ष्मीपूजन सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत – दा. कृ. सोमण

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे उद्या असून नरक चतुर्दशीचं अभ्यंग स्नान हे पहाटे साडेपाच पासून सूर्योदयापर्यंत तर लक्ष्मीपूजन ६ वाजल्यापासून रात्री साडेआठ पर्यंत करायचं आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

यावर्षी दीपावली तीनच दिवस – आकाशातही होणार दीपोत्सव

यावर्षी नरक चतुर्दशी – लक्ष्मीपूजन शनिवार १४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आणि बलिप्रतिपदा – भाऊबीज सोमवार १६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने दीपावलीचा सण तीनच दिवस आला असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त, तेजोमय साजरी करण्याचे महापौर-महापालिका आयुक्तांचे आवाहन

पारंपारिक सण उत्सव साजरी करण्याची महाराष्ट्राची संस्कृती अबाधित ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक आणि अधिक तेजोमय पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे.

Read more

यावर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीनं साजरा करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

राज्य शासनानं दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असणारी भाऊबीज सर्वत्र उत्साहात साजरी

बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असणारी भाऊबीज काल सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more

नरक चतुर्दशीचा अभ्यंगस्नाचा मुहुर्त ५ वाजून ३२ मिनिटांपासून ६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत तर लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ८ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आलं आहे. साधारणपणे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी असतो. नरक चतुर्दशीला चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत शास्त्राप्रमाणे अभ्यंगस्नान केलं जातं. उद्या चंद्रोदय पहाटे ५ वाजून ३२ मिनिटांनी तर सूर्योदय ६ वाजून ३६ मिनिटांनी होणार असल्यामुळं यावेळेत अभ्यंगस्नान करावं असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. शरिराला तेल, उटणे, अत्तर लावुन … Read more

सुगंधी उटणं लावून अभ्यंगस्नान आणि फटाक्यांच्या धुमधडाक्यात दिवाळी पाडवा साजरा

सुगंधी उटणं लावून अभ्यंगस्नान आणि फटाक्यांच्या धुमधडाक्यात देवदर्शन आणि फराळावर ताव मारत घरोघरी दिवाळी पाडवा साजरा झाला.

Read more