ठाणे पोलिसांनी 124 मोबाईल्ससह तब्बल 32 लाखांचा मुद्देमाल 125 तक्रारदारांना केला परत

ठाणे पोलिसांनी 124 मोबाईल्ससह तब्बल 32 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना काल परत केला. ठाण्यात विविध ठिकाणी चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी नियुक्त केलेल्या परिमंडळ 5 अंतर्गत विशेष पथकातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून 20 गुन्हे आणि प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणातील एकूण 124 मोबाइल्स ,11 दुचाकी आणि दीड तोळे वजनाची सोन्याची चेन असा एकूण 32 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना काल हस्तांतरीत केला. या हस्तांतरण कार्यक्रमात 125 तक्रारदार उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading