येऊर येथील बॉम्बे डक या हॉटेलवर ठाणे महापालिकेची कारवाई

येऊर येथील बॉम्बे डक या हॉटेलवर ठाणे महानगरपालिकेनं आज कारवाई केली.

येऊर येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असेल तसेच अनधिकृत हुक्का पार्लर हॉटेल्स आहेत यावर वारंवार राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक कार्यकर्ते व येऊर् येथील गावकऱ्यांकडून अनेकदा आवाज उठवला जात होता मात्र अनेकदा या अनधिकृत हॉटेल विषयी आवाज उठवल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशाने आणि अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जी गोदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली येऊर येथील बॉम्बे डक या हॉटेल वर तोडक कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading