ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती   ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

टेंभीनाका परिसरातील वाहतुकीत बदल

नवरात्र उत्सव दरम्यान टेंभीनाका येथील दुर्गादेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या परिसरात वाहतूक कोंडी होवू नये, वाहतुक सुरळीत रहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांनी कळविले आहे.

Read more

बकरी ईदच्या दिवशी कल्याण आणि भिवंडी शहरातील वाहतुकीमध्ये बदल

बकरी ईदच्या दिवशी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत भिवंडी शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.

Read more

मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, वेदांत हॉस्पिटल, घोडबंदर रोड, ओवळा सिग्नल या ठिकाणी मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे 29 मे पर्यंत रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्यामुळे या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

Read more

ठाणे वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियम पाळण्याविषयी जनजागृती

ठाणे वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियम पाळण्याविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Read more

साकेत खाडीपुलाजवळील वाहतुकीत रविवारपासून बदल

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने ठाणे ते वडपे रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडीपुलाजवळून साकेत सोसायटीकडे जाणाऱ्या वाहनांना साकेट कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

Read more

महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य बाजारपेठेतील मार्गावर वाहनांना बंदी

महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य बाजारपेठेतील कौपीनेश्वर मंदिरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर 1 मार्च रोजी जांभळीनाक्यापासून ते सुभाष पथमार्गे बाजारपेठेमधून जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

Read more

फॅन्सी नंबरप्लेट आणि अतिरिक्त प्रवासी घेऊन रिक्षा चालवणा-यांकडून १६ लाखांहून अधिकचा दंड वसूल

ठाणे वाहतूक शाखेनं गेल्या १० दिवसात नियमभंग करून वाहनं चालवणा-या एकूण १४२९ वाहन चालकांविरूध्द कारवाई करून १५ लाखाहून अधिक रूपयांचा दंड वसूल केला आहे.

Read more

मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Read more