वाहतूक पोलीसाची कॉलर धरण्याचा प्रकार

एका विना हेल्मेट दुचाकीस्वारानं वाहतूक पोलीसाशी हुज्जत घालून त्याची कॉलर पकडण्याचा प्रकार जांभळी नाक्यावर घडला आहे.

Read more

रिक्षा चालकाकडून वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला धक्काबुक्की

एका रिक्षा चालकानं वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करण्याचा प्रकार काल रात्री घडला आहे.

Read more

वाहतूक शाखेकडून लहान मुलांना हसत खेळत वाहतूक नियमनाचे धडे

नियमांची पेरणी कोवळ्या मनांवर जितक्या परिणामकारक होते तितकी ती परिस्थितीने घट्ट झालेल्या प्रौढ मनावर होत नाही हा निसर्गाचा नियम आहे. याच नियमाचा आधार घेऊन ठाण्याच्या वाहतूक शाखेनं आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

Read more