कोपरी रेल्वे ब्रिजवर डांबरीकरणाच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे वाहतूक विभाग अंतर्गत कोपरी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत कोपरी रेल्वे ब्रिजवर डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असून १) नाशिक-मुंबई वाहिनीवर दि. २४ जानेवारी २०2३ रोजी रात्रौ २३,०० ते दि. २५ जानेवारी २०2३ रोजी सकाळी ०६.०० वा. पर्यंत,

Read more

पूर्व द्रूतगती महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांकरिता नवा टोलनाका

पूर्व द्रूतगती महामार्गावर नियमित होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. यासाठी जड वाहनांकरिता नवा टोलनाका उभारण्यात आला आहे.

Read more

नितीन कंपनी ते कोरम मॉलकडे जाणाऱ्या सर्व्हीस रस्त्यावर कल्व्हर्टच्या कामानिमित्त वाहतूकीत बदल

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नितीन कंपनी ते कोरम मॉल सर्व्हिस रस्त्यावरील संभाजीनगर जवळील कल्व्हर्ट बांधण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी कोरम मॉल कडून नितीन जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना नितीन जंक्शनकडून सर्व्हिस रोडने कोरम मॉलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

वाहतूक पोलीसांच्या वतीने पोलीस कर्तव्य बजावत असताना उल्लेखनीय कामगिरी करणा-या पोलीसांचा सन्मान

वाहतूक पोलीसांच्या वतीने पोलीस कर्तव्य बजावत असताना उल्लेखनीय कामगिरी करणा-या पोलीसांना सन्मानित करण्यात आलं.

Read more

नववर्ष पूर्वसंध्येला राबवलेल्या विशेष मोहिमेत एकूण ६५९ जणांवर गुन्हे दाखल

ठाणे वाहतूक शाखेनं नववर्ष पूर्वसंध्येला राबवलेल्या विशेष मोहिमेत एकूण ६५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Read more

लोढा आयटी पार्क ते विवियाना मॉल मार्गावरील वाहतुकीत बदल

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चिराग नगर येथील लोढा आयटी पार्क जवळील कल्व्हर्टचे रूंदीकरणाचे कामामुळे 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 06.00 ते दि. 15 मे 2023 रोजी  रात्री 23.00 वाजे पर्यंत लोढा आयटी पार्क व विवियाना मॉल मागील गेटचे दिशेने जाणारा रोड बंद करण्यात आला असून या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

पोलीस शिपाई भरतीच्या मैदानी चाचणीनिमित्त बाळकुम पाईपलाईन येथील वाहतूक मार्गात बदल

ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी ही ३ जानेवारी रोजी पासून बाळकुम पाईपलाईन येथे घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग ०३ जानेवारीपासून ते मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

ठाणे नगर वाहतूक उप विभागाचे हद्दीत काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग आणि सम विषम पार्किंग व्यवस्था

ठाणेनगर वाहतूक उप विभागाचे हद्दीत शासकीय कार्यालये,  मुख्य सत्र न्यायालय, रेल्वे स्टेशन परिसर, मुख्य बाजारपेठ असून सणानिमित्त सदर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच ठाणे शहरातील व शहराबाहेरील नागरिकांची कामानिमित्त मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने सदर ठिकाणी दैनंदिन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या परिसरात प्रायोगिक तत्वावर वाहने लावण्यास प्रतिबंध(नो पार्किंग) तसेच सम विषय तारखेस पार्किंग व्यवस्था राबविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

कोपरी ब्रिजवरील मुंबई नाशिकवाहिनी आज आणि उद्या रात्री सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार

कोपरी ब्रिजवरील मुंबई नाशिकवाहिनी आज आणि उद्या रात्री सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणार आहे.

Read more

तत्वज्ञान सिग्नलकडून हाईड पार्क बसस्टॉप सेवा रस्त्यावरील वाहतुकीला मनाई

कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत मेट्रो 4 चे काम चालू आहे. तत्वज्ञान सिग्नल कडून हाईड पार्क बस स्टॉप कडे सेवा रस्त्यालगत मेट्रो चारच्या स्थानकाचे काम करण्यात येणार आहे. या करिता तत्वज्ञान सिग्नलकडून हाईड पार्क बस स्टॉपकडे सेवा रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तत्वज्ञान सिग्नल येथे मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more