ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता कायम रहावी याकरिता जनजागृती मोहिम

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता कायम रहावी याकरिता प्रवाशांना थुंकू नका आणि कोणाला कचरा करू देऊ नका अशी जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे.

Read more

सेलिब्रिटींपेक्षा रिक्षा चालक हेच खरे स्वच्छता दूत – जिल्हाधिकारी

सेलिब्रिटींपेक्षा शहरातील नागरिकांना सेवा देणारे रिक्षा चालकच खरे स्वच्छता दूत असून थुंकू नका आणि थुंकू देऊ नका हा संदेश हे स्वच्छता दूत ठाण्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवतील असा विश्वास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला.

Read more

थुंकू नका, थुंकू देऊ नका – ठाणे महापालिकेची विशेष मोहिम

ठाणे महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, गुन्हे शाखा आणि शहरातील काही डॉक्टरांच्या पुढाकारानं सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आणि थुंकू देऊ नका ही विशेष
मोहिम राबवली जाणार असून या मोहिमेचा शुभारंभ उद्या होणार आहे.

Read more