ठाण्यातील युवकाची आत्महत्या

ठाण्यातील एका युवकानं आत्महत्या केली आहे. ध्रुव चंद्रना असं या मुलाचं नाव असून तो २७ वर्षांचा आहे. सिध्दांचल फेज ८ मधील बिल्डींग क्रमांक ४ मध्ये तो राहत होता. त्यानं या इमारतीतील १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपला जीवनप्रवास संपवला. त्याने आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलं नाही सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading