नगरसेवक गणेश कांबळे यांचा फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न – पोलीसांकडून तक्रार नोंदवायला टोलवाटोलवी

कळव्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. मात्र कळवा पोलीसांनी तक्रार नोंदवायला टोलवाटोलवी केल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Read more

शिवसेना नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

कळव्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांनी आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन अदयाप ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलीसांना जबाब घेता आलेला नाही. कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. कळव्यातील गणेश कांबळे हे शिवसेनेचे नगरसेवक असून त्यांनी घरातील किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या … Read more