हे शहर महापालिका नाही तर बांधकाम व्यवसाय चालवत असल्याचा राज ठाकरेंचा आरोप

ज्या सुविधा महापालिकेने देणे आवश्यक आहे अशा सुविधा विकासक देतात आणि पैसे कमवतात त्यामुळे हे शहर महापालिका नाही तर बांधकाम व्यवसायिक चालवतात असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी केला.

Read more

राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला ठाण्यात हनुमान चालिसा पठण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ठाण्यात विविध मनोरंजनात्मक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

देशामध्ये समान नागरी कायदा लावण्याची राज ठाकरे यांची मागणी

देशामध्ये समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केली.

Read more

राज ठाकरे यांची जाहिर सभा ९ ऐवजी १२ एप्रिलला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मूस चौकातील जाहीर सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. परंतु आता ही सभा ९ ऐवजी १२ एप्रिलला होणार आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंची येत्या शनिवारी मूस चौकाऐवजी गजानन महाराज चौकात सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या ९ एप्रिलला ठाण्यात सभा होणार असून या सभेचं ठिकाण मात्र बदलण्यात आलं आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची घेतली भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.

Read more

निवडणुकीत उमेदवारीसाठी येणा-यांना पक्षात स्थान नाही – राज ठाकरे यांचा इशारा

निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी कोणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करू नये असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

Read more

केंद्रीय कृषी कायद्यातील त्रुटी दूर करता येऊ शकतात – राज ठाकरे

कृषी कायदा हा चांगला असून त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर कराव्यात. पंतप्रधानांनी एक फोन करून शेतक-यांशी चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली.

Read more

ठाण्यात आमच्या लोकांनी चोपून आंबा खाल्ला -राज ठाकरेंचा भारतीय जनता पक्षाला टोला

अक्षयकुमारनं पंतप्रधानांना तुम्ही आंबा कापून खाता की चोखून असा प्रश्न विचारला होता. ठाण्यात मात्र आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना भारतीय जनता पक्षाला लगावला.

Read more