रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक

रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक झाली असून या उमेदवारांकडून १ कोटी रूपये उकळण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. रेल्वेच्या ठेकेदारानंच हा प्रकार केला आहे. प्रत्येक उमेदवाराकडून जवळपास २ लाख रूपये नोकर भरतीसाठी घेण्यात आले होते. ठाणे पोलीस अवैध हत्यार प्रकरणात तपास करत असताना हा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोघांपैकी … Read more

मुंबई-पुणे धावणा-या प्रगती एक्सप्रेसला नवीन साज

मुंबई-पुणे धावणा-या प्रगती एक्सप्रेसला नवीन साज चढवण्यात आला असून नवीन साज चढवलेली प्रगती एक्सप्रेस ही उद्यापासून रेल्वे प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे.

Read more

पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Read more

महिलांच्या डब्यावर झालेल्या दगडफेकीमुळं एक महिला जखमी

रेल्वेनं प्रवास करताना महिला डब्यात शिरून चोरी करणं, छेडछाड करणं असे प्रकार नित्याचे झाले असतानाच काल महिलांच्या डब्यावर दगडफेक झाल्यानं एक महिला जखमी झाली.

Read more

रेल्वे बोर्डाच्या मुंबई विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी पत्रकार अमोल कदम यांची नियुक्ती

रेल्वे बोर्डाच्या मुंबई विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी ठाण्यातील पत्रकार अमोल कदम यांची नियुक्ती झाली आहे.

Read more