तुर्भे-वाशी स्थानकादरम्यान उच्च दाबाची वाहिनी तुटल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत

तुर्भे-वाशी स्थानकादरम्यान उच्चदाबाची वायर तुटल्यानं या मार्गावरील वाहतूक सकाळी ९च्या सुमारास ठप्प झाली होती.

Read more

कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिल्यामुळं कल्याण-डोंबिवली स्थानकाचा कायापालट होणार

कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिल्यामुळं कल्याण-डोंबिवली स्थानकाचा कायापालट होणार आहे.

Read more

ऐन गर्दीच्या वेळी पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक सकाळच्या सुमारास विस्कळीत झाली होती.

Read more

मुरबाड रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

तब्बल ५ दशकांपासूनची मुरबाड वासियांची रेल्वेची मागणी पूर्ण झाली असून या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यासाठी सव्वासातशे कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Read more

दोन वेगवेगळ्या घटनात उपनगरीय गाडीतून पडून तीन जणांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या घटनात उपनगरीय गाडीतून पडून तीन जणांचा मृत्यू होण्याची घटना काल घडली आहे.

Read more

मुंबई-दिल्ली राजधानी गाडीला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी

मुंबई-दिल्ली राजधानी गाडीला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

Read more

प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनानं न सोडवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा

सध्या रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असून प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनानं न सोडवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं दिला आहे.

Read more

पारसिक रेल्वे स्थानकाला रेल्वे अधिका-यांची अनुकुलता

रेतीबंदर पादचारी पूलाचं काम वेगवान पध्दतीनं व्हावं, भास्करनगर ते वाघोबानगर पादचारी पूल, मुंब्रा रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि पारसिक रेल्वे स्टेशन संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली असून संबंधित अधिका-यांनी याला अनुकुलता दर्शवली आहे.

Read more

मध्य रेल्वेवरील सर्व गाड्या लवकरच १५ डब्यांच्या

मुंबईतील सर्व उपनगरीय गाड्या आता १५ डब्यांच्या होणार आहेत. सर्व उपनगरीय गाड्या १५ डब्यांच्या करण्यासाठी येत्या २ आठवड्यात योजनाबध्द आराखडा सादर करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना दिले आहेत.

Read more

रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी काही काळ कोलमडली

रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी काही काळ कोलमडली होती.

Read more