होळी सणाबाबत महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना

होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र न येता साधेपणानेच साजरे करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेनं जारी केल्या आहेत.

Read more

होळीचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

ठाणेकरांनी होळीच्या सणाला वृक्षतोड, पाण्याचा होणारा अपव्यय आणि रासायनिक रंग या सर्व गोष्टी टाळत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

होळी-धुळवड साजरी करण्यावर शासनाचे काही निर्बंध

होळी उद्या साजरी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं होळी आणि धुळवड साजरी करण्यासंदर्भात नियमावली जारी केली आहे.

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘होळी उत्सव’ साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर आणि आयुक्तांचे आवाहन

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा ‘होळी उत्सव’ यंदा अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

देवधर संस्कार वर्गातर्फे आगळ्या वेगळ्या पध्दतीने होळी साजरी

देवधर संस्कार वर्गातर्फे आगळ्या वेगळ्या पध्दतीने होळी साजरी करण्यात आली.

Read more

इप्सित साध्य झाल्यानं ठाण्यातील बहुतांश राजकारण्यांनीही फिरवली धुळवडीकडे पाठ

ठाण्यातील विविध राजकीय नेत्यांचं इप्सित जवळपास साध्य झाल्यामुळे ठाण्यातील राजकीय नेते आता उत्सवापासून दूर होत असल्याचं दिसत आहे.

Read more

सिग्नल शाळेतील मुलांनीही जोरदार साजरी केली धुळवड

सिग्नल शाळेतील मुलांनीही धुळवड जोरदार साजरी केली. मात्र ही धुळवड साजरी करताना प्रकर्षानं या मुलांनी नैसर्गिक रंगांचा वापर केला.

Read more