ठाणे पोलीस आयुक्तालयात ५४४ सार्वजनिक तर २ हजार ९८ खाजगी होळ्या होणार प्रज्वलित

ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात एकूण २ हजार ६४२ होळ्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत. यामध्ये ५४४ सार्वजनिक तर २ हजार ९८ खाजगी होळ्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत.

Read more

ठाण्याच्या कोपरीमध्ये मात्र एक गांव एक होळी संकल्पना

ठाणे पोलीस आयुक्तालयात एकीकडे २ हजाराहून अधिक होळ्या प्रज्वलित केल्या जात असताना ठाण्याच्या कोपरीमध्ये मात्र एक गांव एक होळी संकल्पना राबवली जात आहे.

Read more

जिद्द मुलांच्या शाळेत होलिका उत्सवा बरोबरच धुळवड खेळून मराठी कलाकारांनी आनंद केला द्विगुणित

ठाण्यात जिद्द मुलांच्या शाळेत होलिका उत्सवा बरोबरच धुळवड खेळून मराठी कलाकारांनी आपला आनंद द्विगुणित केला.

Read more

होळी, रंगपंचमीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश

होळी, रंगपंचमीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

Read more

उद्या सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करण्याचं दा. कृ. सोमणांचं आवाहन

प्रदोषकाळी फाल्गुन पौर्णिमा ज्या दिवशी असते तो दिवस होळी पौर्णिमेचा समजला जातो. उद्या म्हणजे २० मार्च रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत असून गुरूवारी सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी पूर्ण होत आहे. म्हणून बुधवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करून हुताशनी पौर्णिमा साजरी करायची आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचं महापालिकेचं आवाहन

ठाणेकरांनी होळीला वृक्षतोड, पाण्याचा होणारा अपव्यय आणि रासायनिक रंग या सर्व गोष्टी टाळत पर्यावरण पूरक होळी साजरी करावी असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे.

Read more