राष्ट्रीय स्तर जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड आयोजित राष्ट्रीय स्तर जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे.

Read more

राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी केली पदकांची लयलूट

राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more

ठाणे पूर्वतील यश शिंदे याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिका-यांच्या संयुक्त विद्यमानं सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धेत ठाणे पूर्वतील यश शिंदे याने चमकदार कामगिरी केली असून त्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Read more