सिंघानिया विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्यामुळं सिंघानिया शाळा ब्रँड बनल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सर्वोत्तम शिक्षण पध्दती समर्पित भावनेनं काम करणारा शिक्षक वृंद या बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत केल्यानं सिंघानिया विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया विद्यालय हा एक ब्रँड बनला आहे.

Read more

विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही – मुख्यमंत्री

विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, आगरी-कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read more

ठाण्यातील ब्राह्मण विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी टपाल दिनानिमित्त घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्र्यांचं दालन हे नेहमी राजकीय कार्यकर्त्यांनी गजबजलेलं असतं. काल मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनात लहान मुलांचा किलबिलाट सुरू होता. निमित्त होतं जागतिक टपाल दिनाचं. जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागानं शाळेतील विद्यार्थ्यांकडून पत्र लेखनाचा उपक्रम हाती घेतला होता.

Read more

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी बाबासाहेबांचं स्मारक होणार – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी हरकत नाही पण बाबासाहेबांचं स्मारक होणारच अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना दिली.

Read more