गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपर्यंत कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील 1 ऑक्टोबरपर्यंत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read more

ठाण्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीला मानवनिर्मित चुकाही तितक्याच जबाबदार

अलिकडेच आलेले तौक्ते वादळ हे हाहा:कार उडवून देणारं ठरलं असलं तरी यातील काही झालेली नुकसानं ही मानव निर्मित असल्याचंच दिसत आहे. तौक्ते वादळानं संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. ठाण्यालाही याचा चांगलाच फटका बसला.

Read more

तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी

तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी झाले.

Read more

ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात २१५ मिलीमीटर पावसाची नोंद

तौक्ते वादळानं ठाण्याला चांगलाच फटका दिला असून या वादळामुळे ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात २१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read more

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश

तौक्ते चक्रीवादळामुळे काल रात्रीपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आज प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे आदेश देत अतिवृष्टी कालावधीत सर्व यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे आदेश दिले.

Read more

ठाण्यात अनेक ठिकाणी झाडं पडून गाड्यांचं नुकसान

तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम ठाण्यातही मोठ्या प्रमाणार झाला असून आज सकाळपासूनच ठाण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं.

Read more

चक्रीवादळाशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाली असून ४०-४५ ते ६० किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसंच मुसळधार पावसाचा अंदाजही वेधशाळेने वर्तवला आहे. त्या अनुषंगाने दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Read more

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी सुरू

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठ्या होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व होर्डिंग सुस्थितीत असल्याची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्यानंतर आज सकाळपासून होर्डिंग्जची सुरळीत तपासणीचे काम सुरू आहे.

Read more

तौक्ते वादळाविषयी इत्तंभूत माहिती आता आपल्याला एका क्लीकवर

सध्या सर्वत्र गाजत असलेल्या तौक्ते वादळाविषयी इत्तंभूत माहिती आता आपल्याला एका क्लीकवर मिळू शकणार आहे.

Read more