तौक्ते वादळाविषयी इत्तंभूत माहिती आता आपल्याला एका क्लीकवर

सध्या सर्वत्र गाजत असलेल्या तौक्ते वादळाविषयी इत्तंभूत माहिती आता आपल्याला एका क्लीकवर मिळू शकणार आहे. गेले काही दिवस तौक्ते वादळानं धुमाकूळ घातला आहे. आता हे वादळ अधिक तीव्र झालं आहे. या वादळाचा फटका जरी ठाण्याला बसणार नसला तरी या वादळाबाबत सध्या मोठी उत्सुकता आहे. या वादळाविषयी इत्तंभूत माहिती आता या संकेतस्थळावर आता पाहता येईल. तौक्ते वादळ आता कुठे आहे आधी कुठे होतं. हे या संकेतस्थळावर पाहू शकता.

windy.com

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading