जिल्ह्यात पुढील ५ दिवस जोरदार ते अति जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज – गुरूवारी तर ऑरेंज अलर्ट

वेधशाळेनं जिल्ह्यामध्ये पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.

Read more

पुढील तीन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा वेधशाळेचा इशारा

पुढील तीन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

Read more

ठाण्यात दोन दिवस विक्रमी पाऊस

ठाण्यामध्ये गेले तीन दिवस पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गेले दोन दिवस सलग जवळपास पावणे दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळत आहे. यामुळं संपूर्ण ठाणे हे जलमय होऊन गेलं आहे.

Read more

ठाण्यामध्ये सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात १६५ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाण्यामध्ये सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात १६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read more

ठाण्याला पावसानं झोडपलं – दिवसभरात ८८ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला आज दुपारपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं.

Read more