चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार वृष्टीत नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन

अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे ठाणे शहर आणि जिल्ह्यात १६ आणि १७ मे या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी.

Read more

वादळ सदृश्य स्थितीमुळे मच्छीमार आणि समुद्र किना-यावरील गावांना सावधानतेच्या सूचना

प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या इशा-यानुसार वादळ सदृश्य स्थितीमुळे जिल्ह्यातील मच्छीमार आणि समुद्र किना-यावरील गावांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read more