ठाण्यात मराठी व्यावसायिकाला स्थानिक गुंडांकडून जीवे ठार मारण्याची धमकी

ठाण्यात मराठी व्यावसायिकाला स्थानिक गुंडांनी व्यवसाय बंद करण्यासह जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

Read more

बनावट गुणपत्रिका तयार करून देण्याप्रकरणी दोघांना अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी बनावट गुणपत्रिका तयार करून देण्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Read more

महिलांच्या डब्यावर झालेल्या दगडफेकीमुळं एक महिला जखमी

रेल्वेनं प्रवास करताना महिला डब्यात शिरून चोरी करणं, छेडछाड करणं असे प्रकार नित्याचे झाले असतानाच काल महिलांच्या डब्यावर दगडफेक झाल्यानं एक महिला जखमी झाली.

Read more

सोनसाखळी चोरी करणा-या ५ चोरांना ग्रामीण पोलीसांनी केली अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी सोनसाखळी चोरी करणा-या सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या असून वेगवेगळ्या गुन्ह्यात ५ जणांना अटक केली आहे.

Read more

दुर्मिळ अशा खवले मांजर आणि व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करून विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला अटक

नष्ट होत चाललेल्या दुर्मिळ अशा खवले मांजर आणि व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करून ती विक्री करण्यासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या त्रिकुटाला कोट्यावधी किंमतीच्या मुद्देमालासह गुन्हे शाखेनं पकडलं आहे.

Read more

सावरकरनगर मधील सोन्या-चांदीच्या दुकानातून २ लाखाचे दागिने लंपास

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने सावरकर नगर येथील यश ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या पेढीतून तब्बल २ लाखांचे दागिने लंपास करण्याचा प्रकार घडला आहे.

Read more

रिक्षा चालकाकडून वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला धक्काबुक्की

एका रिक्षा चालकानं वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करण्याचा प्रकार काल रात्री घडला आहे.

Read more

मुंबईत महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणा-या टोळीस अटक

बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार युवकांना लाखो रूपयांचा गंडा घालणा-या टोळीस गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more

सिगारेट दिली नाही म्हणून ७ जणांच्या एका टोळक्यानं मजुराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार

सिगारेट दिली नाही म्हणून ७ जणांच्या एका टोळक्यानं मजुराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

Read more

कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटकं सापडल्यानं खळबळ

कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटकं सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more