विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे ग्रामीण पोलीसही सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे ग्रामीण पोलीसही सज्ज झाले असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जवळपास अडीच हजाराहून अधिक पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

जंगली खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठाणे ग्रामीण पोलीसांनी जेरबंद केलं आहे.

Read more

पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणा-या आरोपींना अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलीसांना यश

पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणा-या आरोपींना अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलीसांना यश आलं आहे.

Read more

बनावट गुणपत्रिका तयार करून देण्याप्रकरणी दोघांना अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी बनावट गुणपत्रिका तयार करून देण्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Read more

सोनसाखळी चोरी करणा-या ५ चोरांना ग्रामीण पोलीसांनी केली अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी सोनसाखळी चोरी करणा-या सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या असून वेगवेगळ्या गुन्ह्यात ५ जणांना अटक केली आहे.

Read more