खवले मांजराची तस्करी करणा-या तिघांना गजाआड करण्यात पोलीसांना यश

ठाण्यामध्ये खवले मांजराची तस्करी करणा-या तिघांना गजाआड करण्यात पोलीसांना यश आलं आहे.

Read more

खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

जंगली खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठाणे ग्रामीण पोलीसांनी जेरबंद केलं आहे.

Read more

दुर्मिळ अशा खवले मांजराची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक

दुर्मिळ अशा खवले मांजराची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं डायघर इथून अटक केली आहे.

Read more

अतिशय दुर्मिळ असलेले खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक

अतिशय दुर्मिळ असलेले खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा तस्करांना ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

Read more

दुर्मिळ अशा खवले मांजर आणि व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करून विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला अटक

नष्ट होत चाललेल्या दुर्मिळ अशा खवले मांजर आणि व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करून ती विक्री करण्यासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या त्रिकुटाला कोट्यावधी किंमतीच्या मुद्देमालासह गुन्हे शाखेनं पकडलं आहे.

Read more