लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांचा ठाण्यातील लाभार्थ्यांशी संवाद

वीरबाला हाली बरफच्या घराची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस करण्यात आली. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणा-या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती मुख्यमंत्री लोकसंवाद या माध्यमातून जाणून घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज इतर जिल्ह्यांबरोबरच ठाण्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रोच्या घोषणेमुळं संभ्रम

कल्याण-डोंबिवली-शीळ-तळोजा या मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत यापूर्वीच मंजुरी दिली असताना काल डोंबिवली- तळोजा मेट्रो मार्गाच्या नव्या डीपीआरला मंजुरी देण्याची पुन्हा घोषणा केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

Read more

डोंबिवली ते तळोजा तसंच मीरारोड ते वसई अशा नवीन मेट्रो मार्गाची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन नवीन मेट्रो मार्गांची घोषणा केली आहे.

Read more

विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही – मुख्यमंत्री

विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, आगरी-कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read more

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आदिवासींचं आंदोलन मागे

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर वन जमिनीचे हक्क मिळावेत या मागणीसाठी आदिवासींनी पुकारलेलं आंदोलन मागे घेतलं आहे.

Read more

ठाण्यातील ब्राह्मण विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी टपाल दिनानिमित्त घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्र्यांचं दालन हे नेहमी राजकीय कार्यकर्त्यांनी गजबजलेलं असतं. काल मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनात लहान मुलांचा किलबिलाट सुरू होता. निमित्त होतं जागतिक टपाल दिनाचं. जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागानं शाळेतील विद्यार्थ्यांकडून पत्र लेखनाचा उपक्रम हाती घेतला होता.

Read more

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी बाबासाहेबांचं स्मारक होणार – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी हरकत नाही पण बाबासाहेबांचं स्मारक होणारच अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना दिली.

Read more