ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे – जोगेंद्र कवाडे

आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मिंधे सरकार असा करीत आहेत. पण गेली अडीच वर्षे ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे झाले होते. अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.

Read more

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांचा राजीनामा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी राजीनामा दिला आहे.

Read more

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय म्हणजे असंतोषाला निमंत्रण- नानासाहेब इंदिसे

मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील 33 आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक असून मंत्रीमंडळाने मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी निवेदन रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

ठाण्यात रिपाइं आठवले गटाला खिंडार

ठाणे शहरात रिपाइं (आ) ला मोठे खिंडार पडले आहे.  रिपाइं आठवले गटाचे सरचिटणीस मंगेश सादरे यांच्यासह शेकडो पदाधिकार्यांनी रिपाइ एकतावादीमध्ये जाहीर प्रवेश केला.  युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी या सर्वांना पक्षप्रवेश दिला. मंगेश सादरे हे काही वर्षांपूर्वी रिपाइं एकतावादीतून रिपाइं आठवले गटात गेले होते. मात्र , आठवले गटात कामाचे चीज होत नसल्याने तसेच अंतर्गत कलहामुळे … Read more

रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे शहराध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या विरोधात कार्यकारिणीनेच पुकारलं बंड

रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे शहराध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या विरोधात कार्यकारिणीनेच बंड पुकारलं आहे.

Read more

शिव फूले शाहू आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक विलास खांबे यांचे निधन

शिव फूले शाहू आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी जिल्हा सरचिटणीस विलास खांबे यांचे दीर्घ आजाराने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे निधन झाले.

Read more

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी बाबासाहेबांचं स्मारक होणार – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी हरकत नाही पण बाबासाहेबांचं स्मारक होणारच अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना दिली.

Read more