आयुष्यमान भव: अभियानातंर्गत बाळकूम आरोग्य केंद्रामार्फत साप्ताहिक आरोग्य मेळावा

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भव: अभियानातंर्गत बाळकूम आरोग्य केंद्रामार्फत साप्ताहिक आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Read more

रेकी शास्त्राचे अभ्यासक; अध्यात्मिक गुरु; सद्गुरु अजित तेलंग यांचे निधन

देवरुख येथे श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करणारे रेकी विद्यानिकेतन या नावाने गेली २५ पेक्षा अधिक वर्ष भारतात तसेच परदेशातही लोकांना आध्यात्मिक मार्गाची शिकवण देणारे सदाचाराच्या जीवनपद्धतीचा अंगीकार करायला लावणारे व निरामय जीवन प्राप्त करून देणारे सद्गुरु अजित तेलंग यांचे रविवारी रात्री निधन झाले.

Read more

कल्याण मधील किल्ले दुर्गाडी वरील दुर्गाडी देवीची खासदार श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक केली आरती

खासदार डॅा श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कल्याणच्या प्रसिद्ध दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीची आरती करण्यात आली.

Read more

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहरातील धूळ साफ करण्यासाठी दोन धूळ शमन वाहनांची खरेदी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचल्याने शहराला बकाल स्वरूप आले आहे.

Read more

डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागात वाचन प्रेरणा दिन साजरा

डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागात भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

Read more

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची नेतेपदी नियुक्ती

शिवसेनेनं काल नव्या नेत्यांची नेतेपदी नियुक्ती केली असून यामध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची नेतेपदी नियुक्ती केली आहे.

Read more

टेंभीनाक्याच्या नवरात्र उत्सवात शिंदे आणि ठाकरे समर्थक मिरवणूकीत एकत्र सहभागी.

टेंभीनाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शविल्याने हा सोहळा असंस्मरणीय ठरला. मिरवणुकीत शिंदे समर्थकांसह, विरोधी ठाकरे गटाचाही सहभाग होता. कळवा ते ठाणे दरम्यान चालणाऱ्या देवीच्या मिरवणूकीमध्ये ढोल ताशा पथकांचे सादरीकरण, पारंपारिक लोकनृत्य, तुतारी, संबळ वादकांची पथके साग्रसंगीत सहभागी झाली होती.

Read more

पीएम स्वनिधी योजनेत कर्ज वितरणाच्या लक्ष्य पूर्तीसाठी सगळ्यांनी कसून मेहनत करावी

केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सहकार्याने पीएम स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांना सर्व बँकांनी विना विलंब कर्ज वितरण करावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Read more

Categories TMC

कळवा, विटावा, खारेगाव विकासाची पंचसूत्री

कळवा, विटावा, खारेगाव या विभागाच्या विकासासाठी आणि येथील समस्या तातडीने मात्र कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपायोजना राबविण्याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

Read more

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘या ‘मी मी’चं काय करायचं?’, या विषयावर प्रकट मुलाखत

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘या ‘मी मी’चं काय करायचं?’, या विषयावर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.

Read more

Categories TMC