बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या दसऱ्या मेळाव्यातून दिले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री पद रुबाब दाखवण्यासाठी नाही. या पदाचा वापर सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे. दसरा मेळावा जोरात होणार आहेच. यावर्षीच्या मेळाव्यात चिन्ह आणि पक्ष आपल्यासोबत असल्याने खरी बाळासाहेबांची शिवसेना आली. गेल्या महिन्यात शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटींचे पैसे मागण्याचे पत्र आलाय. मी विलंब न लावता पैसे परत करायला सांगितलेत असे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले, … Read more

शेकडो फेरीवाल्यांनी घेतला पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचा लाभ

फेरीवाल्यांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरु केलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी मेळाव्याचे ठाणे शहरात ‘स्व निधी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगर पालिका, गटई चर्मकार समाज कामागार संघटना आणि सावित्रीबाई फुले बचत गट यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्वनिधी मेळाव्यात शेकडो पथविक्रेते आणि गटई कामगारांनी निधी मिळवून घेतला.ठाणे महानगर पालिकेने गेल्या काही … Read more

माझी माती माझा देश”अंतर्गत नगरपरिषदांमधील “माती एकत्रीकरण”कार्यक्रम संपन्न

देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नगरपरिषदांमधून गोळा केलेल्या मातीचे एका अमृत कलशामध्ये एकत्रिकरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि वीरश्रीयुक्त वातावरणात पार पडला. ठाण्यातील मातीचा सुगंध राजधानी दिल्लीतील अमृतवाटिकेत बहरणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण भाग आहोत, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. जिल्हाधिकारी … Read more

स्टूडेंट नर्सेस असोसिएशच्या राज्य स्तरीय अधिवेशनातील विविध स्पर्धांमध्ये मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेच्या विद्यार्थींनीनी 11 परितोषिके.

स् टूडेंट नर्सेस असोसिएशच्या राज्य स्तरीय अधिवेशनातील विविध स्पर्धांमध्ये मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेच्या विद्यार्थींनीनी 11 परितोषिके पटकाविली आहेत. ट्रेंड नर्सेस असोशिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखा आणि मराठा विद्या प्रसारक मंडळ इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचे यांच्या संयुक्त विद्यमाने स्टूडेंट नर्सेस असोसिएशन चे 30 वे राज्य स्तरीय अधिवेशन नाशिक येथे नुकतेच पार पडले. या अधिवशेनात घेण्यात आलेल्या … Read more

Categories TMC

विनातिकीट प्रवासाच्या एकूण ४,४३८ प्रकरणांतून एका दिवसात १६.८५ लाख रु. दंड

कल्याण रेल्वे स्थानकावर सखोल तिकीट तपासणीचा परिणाम म्हणून विनातिकीट प्रवासाच्या एकूण ४,४३८ प्रकरणांतून एका दिवसात १६.८५ लाख रु. दंड वसूल करण्यात आला.

Read more

महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची

लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय-२०२४ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात महायुतीला ४५ हून अधिक जागांवर ५१ टक्के मतांसह विजय मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाची असेल,

Read more

Categories BJP

ठाणेकरांना टोलमाफी मिळायलाच हवी; महाविकास आघाडीची मागणी

शहरात होत असलेली वाहतुक कोंडी, वाढते नागरीकरण, वाढणारी वाहनांची संख्या त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत टोलनाक्यावर होणारी गर्दी, अवजड वाहने, यामुळे शहरातील रस्त्यांवर ताण वाढत आहे. परंतु त्यावर पर्याय दिले जात नाहीत.

Read more

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर साधला संवाद

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर थेट संवाद साधला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल व्यापारी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Read more

महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘सहकार संवाद’ तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरु

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे (सोसायटी) पदाधिकारी आणि सभासद यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘सहकार संवाद’ तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे.

Read more

मेट्रो मार्फत सुरू असलेली सर्व बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे पालिका आयुक्त यांचे आदेश

ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेली सर्व बांधकामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी दिले.

Read more

Categories TMC