महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘सहकार संवाद’ तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरु

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे (सोसायटी) पदाधिकारी आणि सभासद यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘सहकार संवाद’ तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे.

Read more