नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री ११ च्या आत घरी परत येण्याची दक्षता न घेतल्यास पोलीसांच्या कारवाईला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे.
ठाण्यात आज ११८ नवे पॉझिटिव्ह रूग्ण
ठाण्यात आज ११८ नवे पॉझिटिव्ह रूग्ण सापडले तर २ जणांचा मृत्यू झाला.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम
ठाण्यात आज ११८ नवे पॉझिटिव्ह रूग्ण सापडले तर २ जणांचा मृत्यू झाला.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री ११ च्या आत घरी परत येण्याची दक्षता न घेतल्यास पोलीसांच्या कारवाईला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे.
आता कुठेही आणि कशीही वाहनं उभी केल्यास अधिक आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
ठाण्यातील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित असलेली थंडी आता सुरू झाली आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांबरोबरच आता सहप्रवाशावरही कारवाई होणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी हा इशारा दिला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर जनतेला दिलासा मिळावा यासाठी पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या दंड, व्याज, शास्ती (वाणिज्य वगळून) आदी बाबींमध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये 100 टक्के सवलत देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले असून त्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता देऊन त्याची अमंलबजावणी केली आहे.
ठाणे जिल्ह्यात काल कोरोनाचे २८३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला.
घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे.
ठाण्यात आज कोरोनाचे १०६ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये ३०, वर्तकनगरमध्ये २० तर उथळसरमध्ये १७ नवे रूग्ण सापडले.
ठाण्यात कोरोनाचे आज १०६ नवे रूग्ण सापडले तर आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही.