आता बेकायदेशीरपणे वाहनं उभी करणा-यांवर अधिक भूर्दंडाचा भार

आता कुठेही आणि कशीही वाहनं उभी केल्यास अधिक आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Read more

ठाण्यात थंडीचा कडाका

ठाण्यातील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित असलेली थंडी आता सुरू झाली आहे.

Read more

मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांबरोबरच सहप्रवाशावरही आता कारवाई

मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांबरोबरच आता सहप्रवाशावरही कारवाई होणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी हा इशारा दिला आहे.

Read more

कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मालमत्ता आणि पाणी कर वसुलीसाठी विशेष योजना

कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर जनतेला दिलासा मिळावा यासाठी पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या दंड, व्याज, शास्ती (वाणिज्य वगळून) आदी बाबींमध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये 100 टक्के सवलत देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले असून त्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता देऊन त्याची अमंलबजावणी केली आहे.

Read more

श्रेयवादाच्या लढाईत अडकले घोडबंदर रोडचे वाढीव पाणी

घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये ३०, वर्तकनगरमध्ये २० तर उथळसरमध्ये १७ नवे रूग्ण

ठाण्यात आज कोरोनाचे १०६ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये ३०, वर्तकनगरमध्ये २० तर उथळसरमध्ये १७ नवे रूग्ण सापडले.

सध्याची कोविड रूग्णालयं रिकामी असताना नवीन रूग्णालय कशासाठी – किरिट सोमैय्यांचा प्रश्न

सध्याची कोविड रूग्णालयं रिकामी असताना नवीन केंद्र कशासाठी असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांनी उपस्थित केला आहे.

Read more

नववर्षाच्या स्वागतासाठी एक दिवसाकरता रात्रीची संचारबंदी शिथील करण्याची मनसेची मागणी

नववर्षाच्या स्वागतासाठी एक दिवसाकरता रात्रीची संचारबंदी शिथील करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more