असिस्टंट मेट्रन छळप्रकरणी उपायुक्त विश्वनाथ केळकरांची हकालपट्टी करण्याची भाजपाची मागणी

ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील असिस्टंट मेट्रनच्या छळवणूकप्रकरणातील आरोपी पालिका उपायुक्त (आरोग्य) विश्वनाथ केळकर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाच्या युवती विभागाच्या प्रभारी व प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज केली.

Read more

ऑलिम्पिक डे आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी सेल्फी पॉईंटचे आयोजन

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या मार्फत ऑलिम्पिक डे आणि टोकियो ऑलिम्पिक साठी निवड झालेल्या राज्यातील दहा खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Read more

उल्हासनगरमध्ये एका इमारतीत घराचा स्लॅब कोसळल्यानं दोन व्यक्तींना दुखापत

उल्हासनगरमध्ये एका इमारतीत घराचा स्लॅब कोसळल्यानं दोन व्यक्तींना दुखापत झाली आहे.

Read more

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीडचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा, म्यूकरमायकोसिस, लहान मुलाच्या आरोग्याची काळजी, ऑक्सिजन पुरवठा, बेड्स तसेच लसीकरण आदी बाबत शहरातील खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज दूरदृशप्रणालीच्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

वाहन चार्जिंग स्टेशन उभारणे हि काळाची गरज – सुभाष देसाई

पेट्रोल, डिझेल या इंधनाला इलेक्ट्रीक वाहन हे उत्तम पर्याय असून भविष्यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी इलेक्ट्रीक वाहन चार्जिग स्टेशनला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे उद्योग आणि खनिकर्म मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

Read more