महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कर्मचाऱ्यांविनाच कार्यरत असल्याचा नारायण पवारांचा आरोप

महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कर्मचाऱ्यांविनाच कार्यरत असल्याचा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

Read more

कोविडच्या नियमांचे पालन करुन यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं महापौरांचं आवाहन

कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव हा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि महापालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Read more

वागळेमध्ये २ तर नौपाडा-कोपरी आणि मुंब्रामध्ये प्रत्येकी ३ नवे रूग्ण

ठाण्यात आज एकूण ७८ नवे रूग्ण सापडले तर वागळेमध्ये २ तर नौपाडा-कोपरी आणि मुंब्रामध्ये प्रत्येकी ३ नवे रूग्ण सापडले.

असिस्टंट मेट्रन छळप्रकरणी उपायुक्त विश्वनाथ केळकरांची हकालपट्टी करण्याची भाजपाची मागणी

ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील असिस्टंट मेट्रनच्या छळवणूकप्रकरणातील आरोपी पालिका उपायुक्त (आरोग्य) विश्वनाथ केळकर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाच्या युवती विभागाच्या प्रभारी व प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज केली.

Read more

ऑलिम्पिक डे आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी सेल्फी पॉईंटचे आयोजन

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या मार्फत ऑलिम्पिक डे आणि टोकियो ऑलिम्पिक साठी निवड झालेल्या राज्यातील दहा खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Read more

उल्हासनगरमध्ये एका इमारतीत घराचा स्लॅब कोसळल्यानं दोन व्यक्तींना दुखापत

उल्हासनगरमध्ये एका इमारतीत घराचा स्लॅब कोसळल्यानं दोन व्यक्तींना दुखापत झाली आहे.

Read more