ठाण्यात उद्या म्हणजे १३ जुलैला लसीकरण बंद

ठाण्यात उद्या म्हणजे १३ जुलैला लसीकरण बंद राहणार असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे.

न्यूमोमोकल कॉन्झुगेट व्हॅक्सीनचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

न्यूमोनिया या आजारापासून लहान बालकांची सुरक्षा करण्याकरिता न्यूमोमोकल कॉन्झुगेट व्हॅक्सीनचा शुभारंभ आज सर्वत्र करण्यात आला.

Read more

मुंब्र्यामध्ये १, वागळेमध्ये २ तर नौपाडा-कोपरीमध्ये ३ नवे रूग्ण

ठाण्यात आज ७६ नवे रूग्ण सापडले तर मुंब्र्यामध्ये १, वागळेमध्ये २ तर नौपाडा-कोपरीमध्ये ३ नवे रूग्ण सापडले.

मुंब्र्यात आज एकही नवा रूग्ण नाही तर माजिवडा-मानपाडामध्ये २३ नवे रूग्ण

मुंब्र्यात आज एकही नवा रूग्ण नाही तर माजिवडा-मानपाडामध्ये २३ नवे रूग्ण सापडले.

४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा – एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज ४ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more