वाहन चार्जिंग स्टेशन उभारणे हि काळाची गरज – सुभाष देसाई

पेट्रोल, डिझेल या इंधनाला इलेक्ट्रीक वाहन हे उत्तम पर्याय असून भविष्यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी इलेक्ट्रीक वाहन चार्जिग स्टेशनला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे उद्योग आणि खनिकर्म मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

Read more

वागळे इस्टेट परिसरातील समस्या सोडवण्यासाठी एमआयडीसी सहकार्य करेल – सुभाष देसाई

वागळे इस्टेट परिसरात क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात येत असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामांसह एमआयडीसी परिसरातील समस्या सोडवण्याबाबत एमआयडीसी सहकार्य करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

Read more