लोकमान्य-सावरकरनगर आणि मुंब्रा मध्ये आज एकही नवा रूग्ण नाही

ठाण्यात आज ३८ नवीन रूग्ण सापडले तर लोकमान्य-सावरकरनगर आणि मुंब्रा मध्ये आज एकही नवा रूग्ण नाही

​यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यासाठी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद

यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यासाठी केलेल्या आवाहनाला ठाणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Read more

महाराष्ट्र, मराठी हक्काचे वाटणारे वेगळ्याच स्पर्धा भरवितात – तुषार भोसले यांची टीका

महाराष्ट्र आणि मराठी हे हक्काचे शब्द वाटणारे पक्ष भजन स्पर्धांऐवजी वेगळ्याच स्पर्धा भरवितात. तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा भलतेच कार्यक्रम आयोजित करीत आहेत. कोणते कार्यक्रम घ्यावेत, याचे साधे भानही मंत्र्यांना नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली.

Read more

​छठपूजा गर्दी न करता घरच्या घरी साजरी करण्याचं महापालिकेचं आवाहन

उद्याची छठ पूजा ही साध्या पध्दतीनं गर्दी न करता आणि घरच्या घरी साजरी करावी असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

Read more

30 नोव्हेंबरपर्यत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी महापालिकेची विशेष मोहिम

शहरातील 100 टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उद्यापासून व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही किंवा विहित मुदतीनंतर ज्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांनी आपले लसीकरण करुन घ्यावे आणि शासनाच्या निर्देशानुसार 30 नोव्हेंबरपर्यत पहिल्या डोसचे लसीकरण 100 टक्के होण्याच्या दृष्टीने महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त विपिन शर्मा यांनी नागरिकांना केले आहे.

Read more

दिवाळीनंतर जिल्ह्यात लसीकरणाला गती – सायंकाळी सातपर्यंत ६१ हजार नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला दिवाळीनंतर गती मिळाली असून कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ६१ हजार १६० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

उथळसर, वागळे आणि मुंब्रामध्ये आज एकही नवा रूग्ण नाही

ठाण्यात आज कोरोनाचे २४  नवे रूग्ण सापडले तर उथळसर, वागळे आणि मुंब्रामध्ये आज एकही नवा रूग्ण नाही