​एनकेटी महाविद्यालयाच्या पहिल्या माळ्यावर आग

ठाण्यातील नानजी खिमजी ठक्कर महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आज सकाळी आग लागली होती.

Read more

​एसटी कर्मचा-यांच्या संपास भारतीय जनता पक्ष तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा

ठाकरे सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली तर गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी ऊर बडवुन सरकारला सांगतायत.तेव्हा, एस टी हा गरीब रथ आहे, एसटी कर्मचाऱ्यांना धाकदपटशा दाखवु नका तर लेखी आश्वासन द्या अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

लसीकरण मोहिमेमध्ये सहकार्य करणाऱ्या व्हॅक्सिनेशन हिरोंचा सन्मान

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट, ब्रह्रांड, पातलीपाडा आणि कोलशेत परिसरातील लसीकरण मोहिमेमध्ये सहकार्य करणाऱ्या व्हॅक्सिनेशन हिरोंचा नुकताच सन्मान करण्यात आला.

Read more

जिल्ह्यात रात्री आठपर्यंत सुमारे ७ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ६ हजार ९४६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी फुटल्यामुळे कळवा-मुंब्रा भागाचा पाणीपुरवठा ठप्प

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी फुटल्यामुळे कळवा मुंब्रा आणि खारेगाव परीपरिसराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ही जलवाहिनी दुपारी फुटली. शिळफाट्याजवळ ही सुमारे सव्वा पांच फूट फूट व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे या भागात पाणीच पाणी झालं होतं. ही जलवाहिनी फुटल्याचे वृत्त समजताच मदत यंत्रणा यांनी धावघेतली आणि जवळपास दहा जणांना सुरक्षित स्थळी हलवल. … Read more