​६२ हजार कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी

असंघटीत कष्टकरी कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली जात असून जिल्ह्यात आता पर्यंत ६२ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे.

Read more

​पेट्रोल डिझेलवरील करात कपात करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शनं

केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट आणि अन्य कर कमी करावेत अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

Read more

एकनाथ शिंदे च्या वृत्ता मध्ये तथ्य नसल्याच्या त्यांच्याच कार्यालयाचा दावा

मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव … Read more

​१ जानेवारी २०२२ ला १८ वर्ष पूर्ण होणा-या मतदारास आगामी महापालिका निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार

जिल्ह्यामध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम ‍राबविण्यात येत असून जे युवा युवती 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणार आहेत त्यांना या विशेष मोहिमेत मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Read more

​हर घर दस्तक मोहिमेत गेल्या दोन दिवसात ३० हजार नागरिकांचं लसीकरण

हर घर दस्तक मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून गेल्या दोन दिवसात ३० हजार ठाणेकरांनी लसीकरण करून घेतलं आहे.

Read more

उथळसर, वागळे आणि मुंब्रामध्ये आज एकही नवा रूग्ण नाही

ठाण्यात आज ५० नवीन रूग्ण सापडले तर उथळसर, वागळे आणि मुंब्रामध्ये आज एकही नवा रूग्ण नाही