आमदार संजय केळकर यांच्या कडुन मावळी मंडळ शाळेला आमदार निधीतून तातडीन ३५ संगणक

चरई परिसरातील मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला अचानक लागलेल्या आगीत शाळेतील संगणक जाळून खाक झाले.

Read more

दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची सभागृह नेते नरेश म्हस्केची मागणी

ठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

कोयना पुनर्वसन करंजवडे गावातील नागरिकांनी तब्बल त्रेपन्न वर्षानंतर पुनर्वसन गावात आपल्या कुलदैवत अंबे मातेचे बांधल मंदिर

कोयणा धरणासाठी आपल्या जमिनी शासनाला देऊन ठाणे जिल्ह्यात विस्थापित झालेल्या कोयना पुनर्वसन करंजवडे गावातील नागरिकांनी तब्बल त्रेपन्न वर्षानंतर पुनर्वसन गावात आपल्या कुलदैवत अंबे मातेचे सुंदर असे मंदिर बांधल आहे.

Read more

चार खासदारांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार

ठाणे – पालघर जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेना – भाजप महायुतीवर मोठा विश्वास दाखविल्याने आपले चार खासदार निवडून आले आहेत.

Read more

पावसाळ्यामध्ये समुद्राला 1 सप्टेंबर रोजी सर्वात मोठी म्हणजे 4.91 मीटर उंचीची उधान भरती

पावसाळ्यामध्ये समुद्राला 1 सप्टेंबर रोजी सर्वात मोठी म्हणजे 4.91 मीटर उंचीची उधान भरती येणार आहे.

Read more

चला ! लहानपणात पुन्हा रमूया…… विसरलेले खेळ पुन्हा खेळूया या आगळा वेगळा कार्यक्रमाच आयोजन

ठाण्यातील एक प्रा. डॉ. सुनील कर्वे ह्यांनी सामाजिक जाणिवेतून मातृदिनाचे औचित्य साधूत महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला आगळा वेगळा चला ! लहानपणात पुन्हा रमूया…… विसरलेले खेळ पुन्हा खेळूया या कार्यक्रमाच आयोजन केल होत.

Read more

बारावीच्या निकालात जिल्ह्यातून 84.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण – बारावीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींची बाजी

बारावी परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यातून 84.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Read more

इंडिया स्मार्ट सिटी फेलोशिप मिशनचे विद्यार्थी ठाणे स्मार्ट सिटीच्या विकास प्रकल्पांचा अभ्यास दौरा करणार

देशभरातील स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालेल्या ठाणे स्मार्ट सिटीच्या विकास प्रकल्पांचा केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटी फेलोशिप मिशनचे विद्यार्थी अभ्यास दौरा करणार असून ठाणे स्मार्ट सिटी
लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांची फेलोशिप मिशनचे अंबर सिन्हा यांनी भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा केली.

Read more

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी यासाठी परिसंवाद – प्रदर्शनाचे आयोजन

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि.च्या वतीने परिसंवाद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती
महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Read more

ठाण्यातील चरई परिसरात असणाऱ्या माऊली मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला आग

ठाण्यातील चरई परिसरात असणाऱ्या माऊली मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला आज सकाळच्या सुमारास आग लागली होती.

Read more