कृषि विभागाच्या चित्ररथाद्वारे गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत पौष्टिक तृणधान्यासंदर्भात जनजागृती

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित शोभा यात्रेमध्ये ठाणे जिल्हा कृषि विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्य विषयक जनजागृती रथाने सहभाग नोंदवून नागरिकांना तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले.

Read more

‌जिल्हा परिषद अर्थसंकल्पाचे सादरीकरण

विविध नाविन्यपूर्ण योजनेचा समावेश असणारा २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प ८६.९० कोटी आणि मूळ अर्थ संकल्प २०२३-२४ च्या माध्यमातून ९२.८९ कोटी इतका अर्थसंकल्पीय निधी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांनी सभागृहात सादर केला. विविध योजना नागरिकांपर्यत पोहचवण्यासाठी नव्यानेच समावेश केलेल्या योजनांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

Read more

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता.

Read more

लोक सहभागातुन तालुकासरीय १३८ कुपोषीत बालकांच आरोग्य तपासणी शिबीर

लोक सहभागातुन तालुकासरीय १३८ कुपोषीत बालकांच आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आलं होत.

Read more

जीवरक्षक साधनांच्या वापराचे आपदा मित्रांना अंबरनाथमध्ये प्रशिक्षण

ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयोजित अंबरनाथ येथे सुरू असलेल्या आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात आपदा मित्रांना पूरस्थिती सारखी नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत जीवरक्षक साधनांच्या उपयोग कसा करायचे याचे अंबरनाथ येथील धरणात देण्यात आले.

Read more

जिल्ह्यातील पाच पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहिर

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि पाच पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण या आरक्षणासाठी चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. शालेय विद्यार्थी आकाश सिंग याने चिठ्ठी काढून सोडत काढली.

Read more

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 5 पंचायत समित्यांच्या सभापती पदाची 9 जानेवारीला आरक्षण सोडत

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षणाची घोषणा व 5 पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत  दि. 09 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात दु. 12.00 वा काढण्यात येणार आहे.

Read more

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांना भेट

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेली नडगाव क्लस्टरमधील कामे, वनराई बंधाऱ्यांची कामे तसेच जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कार्ड वाटप आदी शहापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरु असलेल्या उपक्रमांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी पाहणी केली आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.

Read more

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत साधारणपणे 80.31 टक्के मतदान

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत मतदान झाले.  प्राथमिक अंदाजानुसार सायंकाळी 5.30वाजेपर्यंत  जिल्ह्यात साधारणपणे 80.31 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

Read more

पहिल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांनी दिली भेट

स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अतंर्गत केंद्र आणि राज्य स्तरावरुन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत सुचना दिल्या जातात. त्यानुषंगाने जिल्हयातील भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्यांनी पुढाकार घेवुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पास ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील आणि इतरांनी भेट देवून तेथील प्रकल्पाची पाहणी केली.

Read more