अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. अंगणवाडी कर्मचारी २० फेब्रुवारीपासुन आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदम संपावर आहेत. अंगणवाडी सेवीका आणि मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दृयावा मानधनात वाढ करावी अशा काही मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. शहापूरवरून ६६ किलो मिटर चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आदीवासी तारपा नृत्यावर नाच केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading