ठाण्यातील बी.जे हायस्कूलचे बांधकाम पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे बंद

ठाण्यातील बी.जे हायस्कूलचे बांधकाम पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे बंद पडलं आहे.

Read more

ठाणे जिल्हा परिषदेचा १०१ कोटी ७९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर

ठाणे जिल्हा परिषदेनं १०१ कोटी ७९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर केला आहे.

Read more

बीजे हायस्कूलचं काम पुन्हा एकदा रखडलं

ठाण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बैरामजी जीजीभॉय म्हणजे बीजे हायस्कूलचं काम पुन्हा एकदा रखडलं आहे.

Read more

मुंब्रा रेतीबंदर अंगणवाडी सेविका स्नेहा क्षीरसागर यांची राष्ट्रीय अंगणवाडी सेवा पुरस्कारासाठी निवड

जिल्ह्यातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत रेतीबंदर अंगणवाडीच्या स्नेहा क्षीरसागर या अंगणवाडी सेविकेची राष्ट्रीय अंगणवाडी सेवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Read more

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय खर्डी शाळा क्रमांक १ चं नामकरण

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय खर्डी शाळा क्रमांक १ चं नामकरण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्या हस्ते झालं.

Read more

शाश्वत स्वच्छतेचा संदेश देणारी एलईडी व्हॅन फिरणार गावोगावी

संत गाडगेबाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचं जाणा तंत्र असं म्हणत जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन फिरणार असून या व्हॅनला जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला.

Read more

अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट सुरूच असून १४९ शिक्षकांची दिवाळी अंधारात

अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट सुरूच असून १४९ शिक्षकांची दिवाळी अंधारात गेली.

Read more

शेतक-यांना विम्याचे हफ्ते न भरण्याचं जिल्हा परिषद उपाध्यक्षांचं आवाहन

ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सलग दोन वर्ष दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही पंतप्रधान पीक विमा योजनेनं शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.

Read more

ठाणे जिल्हा परिषदेचं स्वत:चं संकेतस्थळ सुरू

ठाणे जिल्हा परिषदेचं कामकाज अधिक गतीमान आणि कार्यक्षम करणे तसंच ग्रामीण जनतेस दिल्या जाणा-या सेवा अधिक प्रभावी आणि किफायतशीर रित्या उपलब्ध करून देणे ही काळाची गरज ओळखून ठाणे जिल्हा परिषदेनं स्वत:चं संकेतस्थळ सुरू केलं आहे.

Read more

अवजारे बँक योजना म्हणजे शेतीसाठी औद्योगीकरणाचा पूरक उपयोग – जिल्हाधिकारी

जिल्ह्यामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण होत असताना जिल्हा परिषदेनं अवजारे बँक ही नाविन्यपूर्ण योजना राबवून औद्योगिकरणाचा पूरक उपयोग शेतीसाठी केल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं.

Read more