ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 5 पंचायत समित्यांच्या सभापती पदाची 9 जानेवारीला आरक्षण सोडत

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षणाची घोषणा व 5 पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत  दि. 09 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात दु. 12.00 वा काढण्यात येणार आहे. मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी व शहापूर यां पंचायत समित्यांचे यामध्ये समावेश आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading