एसटी कामगारांना भडकवून सरकार अस्थिर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न – हरिभाऊ राठोड

एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता पूर्णपणे कर्मचारी संघटनेच्या हातून निसटला आहे. या संपाचा फायदा भाजपच्या आमदारांकडून घेतला जात आहे. कामगारांना भडकावून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप भटके-विमुक्त, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.

Read more

15 ऑक्टोबरला राज्यभर डफडा बजाओ आंदोलन

भारतीय जनता पक्ष सरकारनं मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांकडून हिरावून घेतला आहे. या निर्णयामुळे ९ सप्टेंबर हा दिवस मराठा समाजानं काळा दिवस घोषित केला आहे. या समाजावर ही वेळ भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि देवेंद्र फडणवीस सरकारमुळं आल्याचा आरोप ओबीसी समाजाचे नेते खासदार हरिभाऊ राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

Read more

मागास हिंदू आघाडी उभारणार राम मंदिर – हरिभाऊ राठोड

मागास हिंदू आघाडी राम मंदिर उभारेल अशी घोषणा हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

Read more