कार्तिकी यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या विशेष जादा गाड्या

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळानं १३०० जादा बसेस सोडल्या आहेत.

Read more

परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली – दिवाकर रावते

परिवहन विभागाचा प्रत्येक घराशी संबंध असतो. घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या दळणवळणाच्या गरजा भागवताना विभागाच्या वाहनांचा वापर करते. त्यामुळं परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली आहे असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं.

Read more

एसटीच प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा

गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानांचे आणि येतानांचे आरक्षण करणे शक्य होणार आहे.

Read more

शिवनेरी बसच्या तिकिट दरात भरघोस कपात

राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटीनं दादर-पुणे आणि औरंगाबादच्या तिकिट दरात भरघोस कपात केली आहे.

Read more

होळीच्या सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची जादा बसेसची सोय

यंदा होळीच्या सणाला कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमानी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त जादा बसेसची सोय केली असून, १७ मार्च ते २४ मार्च पर्यंत ही जादा वाहतूक मुंबई आणि कोकणातील विविध बसस्थानकातून करण्यात येणार आहे.

Read more

राज्य परिवहन महामंडळामध्ये महिला चालकांची मोठी भरती

राज्य परिवहन महामंडळामध्ये महिला चालकांची मोठी भरती करण्यात येणार असून महिलांनी यासाठी तयारी करावी अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ठाण्यात बोलताना दिली.

Read more

राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकाला एका दाम्पत्यानं मारहाण करण्याचा प्रकार

राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस वाहकाला एका दाम्पत्यानं मारहाण करण्याचा प्रकार खोपट बस स्थानकात घडला आहे.

Read more