ठाण्यात आज वटपौर्णिमेचं व्रत स्त्रियांनी वडाची पूजा करून केलं साजरं

ठाण्यात आज वटपौर्णिमेचं व्रत अनेक स्त्रियांनी वडाची पूजा करून साजरं केलं.

Read more

लॉकडाऊनमध्ये सकारात्मकता बाळगून महिलांनी केलं वटपूजन

वटपौर्णिमेला वडाची होणारी तोड रोखण्यासाठी महिलांनी वडाच्या झाडाच्या फोटोचे पूजन करावे असे आवाहन नगरसेविका परीषा सरनाईक यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन महिलांनी घरातच वडाच्या झाडाचे पूजन करून अनोखा संदेश देत वटपौर्णिमा साजरी केली. लॉकडाऊनमध्ये सकारात्मकता बाळगत वडाच्या झाडाच्या फोटोची पूजा करून महिलांनी परंपरा जपली असल्याचं परिषा सरनाईक यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नियमांचे … Read more

ठाण्याचं भूषण असणारा ३०० वर्ष जुना महाकाय वड जगावा यासाठी महिलांबरोबरच पुरूषांनीही केली वटपौर्णिमा साजरी

वटपौर्णिमेच्या निमित्तानं ठाण्यात एका ३०० वर्ष जुन्या आणि ठाण्याचं भूषण असणारा महाकाय वड जगावा यासाठी महिलांबरोबरच पुरूषांनीही पूजा करत वटपौर्णिमा साजरी केली.

Read more

वटपौर्णिमेचं व्रत महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं केलं साजरं

ठाण्यात काल वटपौर्णिमेचं व्रत महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं साजरं केलं.

Read more

सावित्रीबरोबरच सत्यवानानंही उपास करण्याची गरज – दा. कृ. सोमण

वटपौर्णिमा उद्या आहे. उद्या दुपारी २ वाजून १ मिनिटापासून ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ होत असून सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत ज्येष्ठ पौर्णिमा आहे. वटपौर्णिमेचा दिवस निश्चित करण्यासाठी नियम असा आहे की, चतुर्दशीच्या दिवशी सूर्यास्ताच्या पूर्वी ६ घटिकाहून जास्त व्यापिनी पौर्णिमा असेल तर तो चतुर्दशीयुक्त पौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमेसाठी घ्यावा असा नियम ठरवण्यात आला आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more