कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचं विविध मागण्यांसाठी १८ जूनला होणारं आंदोलन स्थगित

आपल्या विविध मागण्यांसाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघानं १८ जूनला पुकारलेलं बंदचं आंदोलन स्थगित केलं आहे.

Read more

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाची आपल्या विविध मागण्यांसाठी १८ जूनला बंदची हाक

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघानं १८ जून रोजी बंदची हाक दिली आहे.

Read more