ठाणेवार्ता हे ठाण्यातील सर्वात पहिले दृकश्राव्य माध्यम आहे गेली २८ वर्ष ठाणेवार्ताचं प्रक्षेपण केल जात आहे. सध्याच्या तंत्रानाच्या जमान्यात ठाणेवार्तानं सुखाती पासुनच तंत्रज्ञानाची कास धरली आहे. आम्ही आजपासून whatsapp चॅनेल सुरु करत आहेत. ठाण्यातील हा सर्वांत पहिला Whatsapp चॅनेल आहे. या चॅनेल वर तुम्हाला ठाण्यातील घघमोडी Text, Photo, आणि video स्वरुपात मिळतील
तेव्हा ठाणेवार्ताच्या Whatsapp चॅनेलला follow करायला विसरु नका. https://thanevarta.in/https://thanevarta.in/shreesthanak/