सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांना मान्यवरांकडून आदरांजली

सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्ता हा सर्व झोकून काम करतो पण या कार्यकर्त्यासाठी मदत, मार्गदर्शन आणि आधार देण्याचे जे काम संजीव साने करायचे त्या कामाचं महत्त्व अमोल आहे. कार्यकर्त्याच्या मदतीसाठी 24 तास तत्पर असलेला हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ गेल्यामुळे चळवळीची हानी तर झालीच आहे पण आपला माणूस गेल्याची रुखरुख बोलून दाखवत सर्व उपस्थितांनी संजीव साने यांना श्रद्धांजली अर्पण करताना गहिवरून आठवणी जाग्या केल्या.

Read more

संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारांची माफी मागावी – ठाण्यातील महिला पत्रकारांची मागणी

टिकली संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी केवळ महिला पत्रकारांचीच नव्हे तर समस्त महिलांची माफी मागावी अशी मागणी आज ठाणे महिला पत्रकारांनी केली.

Read more

राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यांतर्गत पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम

महाराष्ट्राने एका वर्षात ७५ हजार युवकांना रोजगार देण्याचा महासंकल्प केला आहे. पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रे देण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या म्हणजे ३ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. यू … Read more

मुख्यमंत्री जरी असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणी किती टिका केली तरी आपण आपले काम करत राहणार – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री जरी असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणी किती टिका केली तरी आपण आपले काम करत राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read more

ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानक वाहीनीचं आज दहाव्या वर्षात पदार्पण

ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानक वाहीनीने आज दहाव्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Read more

तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे’ हा संदेश देत १३५ तृतीयपंथी ठाण्यातील रस्त्यावर धावले

तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे अशा घोषणा देत जिल्ह्यातील तब्बल १३४ तृतीयपंथीय ठाण्यातील रस्त्यावर धावले. निमित्त होते एम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने आयोजित ‘एक मैल’ दौडचं.

Read more

मध्यवर्ती कारागृहात तोफगाड्यांचे विजयादशमी निमित्त पूजन

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा मार्फत ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात तोफगाड्यांचे सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर हस्ते आणि कारागृहाचे अधीक्षक अहिरराव यांच्या उपस्थितीत विजयादशमी निमित्त पूजन करण्यात आले.

Read more

स्वच्छता लीग उपक्रमात नागरिकांमध्ये ‘सिंगल युज प्लँस्टिक बँन’ बाबत जनजागृती

पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे यासाठी प्रत्येकाने प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे, प्लॅस्टिक टाळणेबाबत जनजागृती व्हावी यासाठी मोठ्या आकारमानाची Canopy हरित जनपत पाचपाखाडी येथे उभारण्यात आली, यामध्ये १०,०००: PET बॉटल्सची माळ बनवून झाडांना वेढण्यात जाले. जर तुम्ही प्लॅस्टिक सोडले नाही, तर प्लॅस्टिक तुम्हाला सोडणार नाही असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

Read more

तृतीयपंथीयांच्या मानवाधिकाराविषयी जनजागृती करण्याकरिता ९ ऑक्टोबरला मॅरेथॉनचं आयोजन.

‘तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे’ हा संदेश जनमानसांत बिंबविण्याच्या उद्देशाने ठाण्यात एम स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती एम स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Read more

वैद्यकीय व्यवसाय हा केवळ विश्वासावर चालत असून हा विश्वास हरवू देऊ नका – डॉ. विजय बेडेकर

वैद्यकीय व्यवसाय हा केवळ विश्वासावर चालत असून हा विश्वास हरवू देऊ नका असा सल्ला डॉ. विजय बेडेकर यांनी नवीन वैद्यकीय व्यावसायिकांना दिला.

Read more